चर्चा:शेतीची पिके
पिक कि पीक?
अभय नातू ०२:४४, २३ ऑगस्ट २०११ (UTC)
अर्थात पीक, प्रत्यय लागल्यावर पिका-- ....J ०५:३९, २३ ऑगस्ट २०११ (UTC)
एकही शब्द नसणारे केवळ मथळे स्वरूपाचे लेख बनवण्या पेक्षा किमान स्वरुपाची माहिती पण भरण्याचा प्रयत्न व्हावा असे वाटते. राहुल देशमुख १२:०९, २३ ऑगस्ट २०११ (UTC)
- असलेले लेखांतील (एक शब्दांचे का होईना) अशुद्धलेखन काढणेही तितकेच महत्वाचे आहे. हा लेख अनेक महिने पडून आहे. नवीन नाही.
- अभय नातू १५:१७, २३ ऑगस्ट २०११ (UTC)
Start a discussion about शेतीची पिके
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve शेतीची पिके.