I am not able to write the additions in correct form. उभ्या पद्धतीने बेरजा कशा लिहाव्यात? Shivashree 09:44, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

Re: उभ्या बेरजा लिहिण्याबद्दल संपादन

शिवश्री, एकाआड एक नव्या ओळीवर लिखाण केल्यास तुम्हाला हवे आहे तसे दिसू शकेल. उदा.:

हे

असे लिहून

बघा

किंवा, जिथे एखादे वाक्य संपून नवीन ओळीवर सुरुवात व्हावी असे वाटते, त्या ओळीच्या शेवटी </br> असे लिहा.

--संकल्प द्रविड 10:00, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

लेखाचे शीर्षक? संपादन

हा लेख 'गुणाकाराच्या शीघ्र पद्धती' या विषयावर आहे का? असल्यास शीर्षक तसे हवे. तसेच, लेखाच्या शीर्षकात 'शीघ्र' असे शुद्धलेखन हवे आहे.

--संकल्प द्रविड 10:01, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

×== चिन्हे ई.== गुणाकाराचे चिन्ह, अंक बरोबर एकाखाली एक लिहिता येणे, डोक्यावर बारचे चिन्ह ई बऱ्याच अडचणी आहेत.त्यामुळे सध्या हा लेख थंड बस्त्यात राहू देतो. आधी विकिपेडियावर जरा शिकतो अन् मग बघू. Shivashree 07:16, 1 डिसेंबर 2006 (UTC)

"शीघ्र गुणाकार" पानाकडे परत चला.