चर्चा:शाश्वत शहरे व वसाहती
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by V.narsikar
लेखात 'ध्येय ११ खालील उद्दिष्टे' याऐवजी 'ध्येय ११ अंतर्गत असणारी उद्दिष्टे' हे उप-शीर्षक बरोबर राहील काय?--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:२१, २३ नोव्हेंबर २०१७ (IST)
सुचवलेल्या बदलाबाबत धन्यवाद
संपादनधन्यवाद. बदल केला आहे.
या लेखाच्या अनुषंगाने मला दोन पाने सापडली ज्यात तीच माहिती थोड्या वेगळ्या पध्दतीने दिलेली आहे.
https://mr.wikipedia.org/s/1c1y
https://mr.wikipedia.org/s/3uli
यापैकी एक पान ठेऊन दुसरे काढायला हवे आहे, असे वाटते.
प्रियदर्शिनी १६:२४, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)