चर्चा:व्हॅक्युम वापरून प्रसूती
सिलिकॉन की सिलिकोन?
संपादनSilicon आणि Silicone हे दोन वेगळे पदार्थ आहेत. व्हॅक्युम कप नेमका कोणत्या पदार्थाचा असतो? ....J ११:०२, २० जून २०११ (UTC)
- 'सिलिकोन' चा वापर करुन व्हॅक्युम कप बनविलेला असतो. सचिन ००:५२, २४ जून २०११ (UTC)