चर्चा:वेंगुर्ला
Untitled
संपादनवेंगुर्ले हे शहर समुद्रकिनरि वसलेले ऐतिहसिक् शहर असुन त्यास सम्पन्न परंपरा लाभली आहे. वेंगुर्ला शहराची मुख्य ओळख एक व्यापारी बंदर म्हणुन होती.परंतु आता केवळ एक मासेम्रारी बंदर अशीच त्याची ओळख उरली आहे.
अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वेंगुर्ला शहराची नवीन ओळख ही वेगाने विकसित होणारे पर्यटन स्थळ म्हणुनच करून द्यायला हवी.
१८५६ (?) पासुन नगरपालिका आणि १८७१ पासुन नगर वचनालय असलेल्या वेंगुर्ला शहराची शहराची शैक्षणिक परंपरा उच्च नसली तरच नवल.आजच्या वेंगुर्ल्यात वेंगुर्ला होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, बॅ.खर्डेकर कॉलेज,पाटकार हायस्कूल आणि रा.सी.रेगे ज्यु.,वेंगुर्ला हायस्कूकल या संस्था शैक्षणिक कार्य पाडतात.
एकेकाळ्चे प्रमु़ख व्यापारी बंदर असल्याने वेंगुर्ल्यामधल्या देवस्थानांनां नेहमीच संपंन्नता लाभली आहे त्यामुळेच वेंगुर्ल्यात संपूर्ण वर्षभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. विविध देवस्थानांच्या वार्षिक जत्रा आणि त्यानिमित्त होणारे दशवतारी नाट्यप्रयोग हे अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात.