चर्चा:वाल्मीकि रामायण
Latest comment: २ वर्षांपूर्वी by रामदास तळपे in topic वाल्मीकी रामायणातील एकूण कांड
वाल्मीकी रामायणातील एकूण कांड
संपादनमुळ वाल्मिकीनी लिहिलेल्या रामायणात बालकांड व उत्तरकांड नाही.असे संशोधकांचे मत आहे.- सदस्य:रामदास तळपे
रामदास तळपे नमस्कार, कृपया यासाठीचा एखादा महाजालावरील दुवा (म्हणजे लिंक) आपण देऊ शकाल का.-संतोष गोरे ( 💬 ) १९:१७, ३० ऑक्टोबर २०२२ (IST)
- विकिपिडीया रामायण मध्येजी माहिती दिली आहे.त्यामध्ये नमुद आहे. रामदास तळपे (चर्चा) १७:४५, ३१ ऑक्टोबर २०२२ (IST)