चर्चा:वसंत कुमार शिवशंकर पादुकोण

गुरू दत्त यांचे आडनाव दत्त होते तर (दिलेले किंवा घेतलेले) नाव गुरू. त्यांच्या पत्नीचे नाव गीता दत्त होते.

असे असता हे पान गुरू दत्त यानावाखाली पाहिजे व गुरूदत्त हे पुनर्निर्देशन पाहिजे.

अभय नातू १८:४६, २६ मे २००८ (UTC)

"वसंत कुमार शिवशंकर पादुकोण" पानाकडे परत चला.