चर्चा:लेक्युन सेक्या बुद्ध
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by Mahitgar in topic साचा:माहितीचौकट इमारत
साचा:माहितीचौकट इमारत
संपादन@Mahitgar: @V.narsikar: सर,
या साच्यात चित्रवर्णन, इमारतीच्या निर्माण काळ - पासून व पर्यंत हे शब्द उल्लेख स्वतंत्र्य न दिसता इमारतीची उंची मध्ये तिन्ही गोष्टी दिसतात. कृपया सम्स्या दूर करा. --संदेश हिवाळेचर्चा २२:२५, १४ ऑक्टोबर २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २२:२५, १४ ऑक्टोबर २०१७ (IST)
- @संदेश हिवाळे: , सर, आपण साचांच्या अडचणी निदर्शनास आणत आहात हे खूप उत्तम काम आहे. सोबतच अडचणी मांडलेल्या साचा चर्चा पानांचे वर्ग:अडचणी असलेले साचे असे काहीसे वर्गीकरण करून ठेवलेत तर ज्या अडचणी आम्हालाही जमणार नाहीत त्या बाबत इतरांची मदत घेणे सोपे जाईल. जसे की हॅकेथॉन आणि इंटर्नशीप प्रकल्पातून यातील काही समस्या दूर करून घेता येऊ शकतील असे वाटते.
- Mahitgar (चर्चा) १८:०२, १८ ऑक्टोबर २०१७ (IST)