चर्चा:लिसीप्रिया कांगुजम
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by Rockpeterson
@Rockpeterson: नमस्कार, मला वाटतं या लेखाचे अचूक नाव लिसीप्रिया कांगुजम असे हवे. इंग्रजी स्पेल्लिंग तथा संदर्भ दुव्यात लिसीप्रिया असे नाव दिसते.
- संतोष गोरे (💬 ) २३:५८, १४ मे २०२१ (IST)
- @Goresm: होय, कृपया आपण बदलू शकता ? धन्यवाद Rockpeterson (चर्चा) २३:५९, १४ मे २०२१ (IST)