चर्चा:लासलगाव

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by अमोल मढवई पाटील in topic कांदा बाजारपेठ

कांदा बाजारपेठ संपादन

लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. येथून संपुर्ण देशात तसेच विदेशात मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात केली जाते. अमोल मढवई पाटील (चर्चा) ०१:०७, २९ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

"लासलगाव" पानाकडे परत चला.