चर्चा:रेषीय-परिभ्रमी साधर्म्य

Latest comment: ११ वर्षांपूर्वी by Aniruddha22Paranjpye

साधर्मीत हा शब्द आवडला नाही. त्याऐवजी समानधर्मी किंवा समधर्मी किंवा साधर्म्यी चालणार नाहीत? त्या अर्थाने समकक्ष(equivalent) हा चालणार नाही असे वाटते. तरी काय अभिप्रेत आहे ते नक्की न समजल्याने कोणता शब्द जास्त योग्य हे ठरवता येत नाही. पण ‘साधर्मीत’ नक्की नको....J (चर्चा) १६:५७, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)Reply

analogy ह्या साठी मी साधर्म्य शब्द उपयोजला आहे. दुसरा कोणता उचित शब्द सूचवू शकलात तर तो वापरून स्थानांतर करण्यास हरकत नाही. अनिरुद्ध परांजपे (चर्चा) १७:००, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)Reply

साधर्म्य योग्यच आहे, साधर्मीत नाही. मग वाक्य असे पाहिजे --बऱ्याच परिमाणांमध्ये साधर्म्य आहे....J (चर्चा) १७:१०, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)Reply

संबंधित सुधारणा केल्यात. अनिरुद्ध परांजपे (चर्चा) १७:१५, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)Reply

"रेषीय-परिभ्रमी साधर्म्य" पानाकडे परत चला.