चर्चा:पाचवा राम, थायलंड

(चर्चा:राम पाचवा, थायलंड या पानावरून पुनर्निर्देशित)

पाचवा राम असे नाव हवे संपादन

मराठीत चौदावा लुई, आठवा हेन्री इत्यादी पद्धतीने राजांची नावे वापरली जातात. त्यामुळे या लेखाचे शीर्षक राम पाचवा असे ठेवण्याऐवजी पाचवा राम असे लिहावे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:४९, ५ ऑगस्ट २०१० (UTC)

"पाचवा राम, थायलंड" पानाकडे परत चला.