चर्चा:रामायण
Latest comment: ४ वर्षांपूर्वी by आर्या जोशी
@अभय नातू: नमस्कार ! अशा स्वरूपाच्या लेखाला किमान प्रत्येक विधानाला एक योग्य संदर्भ असायलाच हवा . मी आता हे काम करीत आहे पण आपण अन्य संपादक सदस्यांना सुद्धा यासाठी प्रोत्साहित करावे आणि संदर्भांचे महत्व पटवून द्यावे ही विनंती.--आर्या जोशी (चर्चा) १७:१५, ३ एप्रिल २०२० (IST)