मराठी विकीस्रोत येथे संपूर्ण रामरक्षा मराठी अर्थासह उपलब्ध आहे, त्यामुळे येथील रामरक्षा काढून टाकीत आहे. येथे रामरक्षा विषयक लेख तयार करण्याचा प्रयत्न करीन. आर्या जोशी (चर्चा) १७:२४, २० ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

संदर्भनोंद पुनर्स्थापित करावी संपादन

@:, आपण मी दिलेली संदर्भसूचीतील संदर्भाची नोंद अकारण उडवली आहे. ती कृपया पुनर्स्थापित करावी. सुशान्त देवळेकर (चर्चा) ००:१७, २४ नोव्हेंबर २०१९ (IST)Reply

"रामरक्षा" पानाकडे परत चला.