नोंदी:

  1. मंडळाचे नाव सुरूवातीला सन टी क्लब होते
  2. अनुराधा पोतदार आणि वसंत कानेटकर द्वारा संकलीत/संपादित रविकिरण मंडळाची निवडक कविता (साहित्य अकादमी प्रकाशन)

कमी माहिती संपादन

आंतरजालावर श्रीधर बाळकृष्ण रानडेमनोरमा श्रीधर रानडे द.ल. गोखले या रविकिरण त्रयी बद्दल फारच कमी माहिती आढळते आहे. कुणी त्यांच्याबद्दलच्या लेखात अधिक माहिती लिहून विस्तारकरू शकल्यास बरे होईल माहितगार ०७:४६, १६ जानेवारी २०१० (UTC)

"रविकिरण मंडळ" पानाकडे परत चला.