चर्चा:योजेफ ग्यॉबेल्स
Latest comment: १२ वर्षांपूर्वी by Sankalpdravid in topic योजेफ ग्यॉबेल्स
योजेफ ग्यॉबेल्स
संपादनफॉर्वो.कॉम संकेतस्थळावरील जर्मन माणसाच्या आवाजातील उच्चारानुसार योजेफ ग्यॉबेल्स असे लिहिणे अधिक बरे ठरावे.
त्यामुळे तूर्तास मी या लेखाचे योजेफ ग्यॉबेल्स असे स्थानांतरण करत आहे. धन्यवाद.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ११:४४, २२ जुलै २०१२ (IST)