चर्चा:यश दासगुप्ता
Latest comment: २ वर्षांपूर्वी by संतोष गोरे in topic लेख उल्लेखनीयता
लेख उल्लेखनीयता
संपादनकृपया विकिपीडिया म्हणजे केवळ संचिका म्हणजे अलबम किंवा कॅटलॉग नाहीये. लेखात किमान दोन परिच्छेद 'संदर्भासह' जोडणे आवश्यक आहे. सदरील लेख तपासून विकिपीडियावर ठेवण्यायोग्य आहे की नाही याचा निर्णय 'प्रचालक घेत असतात. माहितीस्तव.- संतोष गोरे ( 💬 ) ११:१५, २२ मार्च २०२२ (IST)