चर्चा:मेघश्री दळवी

Latest comment: २ वर्षांपूर्वी by Pradnya Sahasrabuddhe

संतोष गोरे यांनी सुचवल्याप्रमाणे या लेखाचं लेखन केलेलं आहे. त्यात वगळण्याचं कारण समजू शकेल का? लेखात कुठेही बाह्य दुवे नाहीत. कोणतीही खरेदीची साइट लिंक केलेली नाही. Pradnya Sahasrabuddhe (चर्चा) १३:४८, ३१ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply

त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार मांडणी केली आहे. याआधी त्यांनी दोन वेळेस लेख डिलीट केला होता. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केली होती. Pradnya Sahasrabuddhe (चर्चा) १३:५०, ३१ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
आधीची चर्चा इथे सदस्य चर्चा:संतोष गोरे धन्यवाद. Pradnya Sahasrabuddhe (चर्चा) १४:३९, ३१ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply

नमस्कार , या पानांमध्ये न्युज पेपर मध्ये बातमी असलेली संदर्भ ची लिंक तुम्ही जोडलेली नाही म्हणून हे पान हटवत आहेत. AShiv1212 (चर्चा)AShiv1212 (talk) १६:१४, ३१ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply

आपण केलेल्या बदलासाठी आभार. Pradnya Sahasrabuddhe (चर्चा) १९:३२, ३१ ऑक्टोबर २०२२ (IST)Reply
"मेघश्री दळवी" पानाकडे परत चला.