चर्चा:मुलाखत

Add topic
There are no discussions on this page.

मुलाखत प्रश्न = तुम्ही सध्याचे काम सहा महिन्याच्या आत मध्ये का सोडत आहात? उत्तर ???

योग्य तो प्रोजेक्ट न मिळणे, आधी अश्वासन दिलेले प्रोजेक्ट / काम न देणे, कामात नको असलेला बदल करणे, कंपनी बंद पडणे, कंपनी विलिन होणे, कामावरून कमी करणे, संधी नसणे, पगार वेळेवर न मिळणे वगैरे? निनाद ०८:५२, २८ जानेवारी २०१४ (IST)
"मुलाखत" पानाकडे परत चला.