चर्चा:मुक्ताबाई
Latest comment: १ वर्षापूर्वी by Ketaki Modak in topic साचा
हा लेख स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ स्पर्धेमध्ये सादर करण्यात आला आहे. |
साचा
संपादनया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस........... हा साचा आता काढून टाकण्यास हरकत नाही असे वाटते. त्यात योग्य ते संदर्भ जोडले आहेत.
- @Ketaki Modak: सदरील साचा हा 'जीवनपट' या विभागास लावलेला आहे. कृपया त्यात विस्तार करावा.- संतोष गोरे ( 💬 ) १९:१८, २९ डिसेंबर २०२१ (IST)
- विस्तार केला आहे. आता साचा काढण्यास हरकत नाही, असे वाटते.
- अजूनही काही बदल आवश्यक असल्यास कृपया तसे सांगावे.
- धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १७:२५, १९ मार्च २०२३ (IST)