चर्चा:मीर उस्मान अली खान

Latest comment: ३ वर्षांपूर्वी by Sandesh9822

@अभय नातू आणि Tiven2240: येथे संपादन युद्ध होत आहे. वारंवार सूचना देऊनही सदस्य इंग्लिश अंक लेखात टाकत आहे, व संपादन युद्ध करत आहे. इतरही लेखांत त्यांनी उत्पात केला आहे. कृपया संबंधित सदस्याचा उत्पात थांबवावा. --संदेश हिवाळेचर्चा ०८:४२, २८ जुलै २०२० (IST)Reply

"मीर उस्मान अली खान" पानाकडे परत चला.