चर्चा:मिलीमीटर
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by ज
इंग्रजीमध्ये डबल टी (किंवा कोणतेही अक्षर पाठोपाठ दोनदा) आल्यास त्याचा उच्चार सिंगल होतो. उदा० कटिंग, रनिंग वगैरे. Cutng किंवा runing लिहिले तर उच्चार अनुक्रमे क्यूटिंग/रूनिंग होतील .त्यामुळे लेखातील ॲट्टोमीटर वगैरे लिखाण चुकीचे आहे. ...ज (चर्चा) १८:३५, २४ फेब्रुवारी २०२१ (IST)