चर्चा:महाशिवरात्री

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by आर्या जोशी in topic नकल-डकव

@अभय नातू: https://tools.wmflabs.org/copyvios/?lang=mr&project=wikipedia&title=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0&oldid=&action=search&use_engine=1&use_links=1 यानुसार सदर लेखामध्ये नकल-डकव दिसून येते आहे. मी लेखाचे संपादन करण्यापूर्वी सर्वांना त्याची कल्पना असावी म्हणून येथे नोंदवीत आहे. यावर काय उपाय करावा जेणेकरून हा लेख मला अद्ययावत करता येईल. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) १८:५९, २५ जानेवारी २०१९ (IST)Reply

मी प्रताधिकार भंग केलेला मजकूर साचा लावून नोंदवला आहे, उरलेल्या लेखात आपण संपादने करायला मोकळ्या आहात. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १९:३४, २५ जानेवारी २०१९ (IST)Reply

नकल-डकव

संपादन

माझे नाव येथे चर्चेत नाही तरी मध्ये दखल देत आहे. या प्रकरणी सखोल तपास केला असता असे आढळले कि, या विलास पवार महोदयांचे दुव्यावर टाकण्यात आलेला मजकूर हा दि. १२ फेब्रुवारी २०१८ ला टाकण्यात आलेला आहे. तर अनामिक अंकपत्त्याने>> (सद्य | मागील) १९:४३, ३ फेब्रुवारी २०१२‎ 115.117.112.12 (चर्चा | अडवा)‎ . . (६,१५६ बाइट) +४,५६०‎ << या आवृत्तीनुसार टाकलेला मजकूर दिनांक ३ फेब्रुवारी २०१२ चा आहे.

वरील विवेचनावरून, फेसबुकच्या पानावर टाकण्यात आलेला मजकूर हा या लेखावरूनच तेथे टाकण्यात आला आहे असे दिसते. पुन्हा एकदा तपासावे. अर्थातच, मी कोणाचेही समर्थन करीत नाही. फक्त येथे दिसले ते तथ्य मांडले आहे.धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १९:५५, २५ जानेवारी २०१९ (IST)Reply

@QueerEcofeminist:@V.narsikar: धन्यवाद. मी यालेखाच्या सुधारणेला सुरुवात करावी किंवा कसे याबद्दल सूचना करावी कृपया. आर्या जोशी (चर्चा) १६:३२, २८ जानेवारी २०१९ (IST)Reply


"महाशिवरात्री" पानाकडे परत चला.