चर्चा:महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९
?? -कृपया ही तारीख तपासावी. माझ्या मते ती २२ ऑक्टो.२००९ आहे. अल्पमती ०६:०७, १५ ऑक्टोबर २००९ (UTC)
संख्याबळ
संपादनमी निकाल विभाग व पक्षासाठी एकत्रीत केले. निकाल पान पहा. एकुण जागा २८७ होत आहेत, हि चुकी दुरूस्त करण्यासाठी मदत लागेल. Maihudon १२:०४, २६ ऑक्टोबर २००९ (UTC)
- काही लक्षात आलेल्या त्रूटी राष्ट्रवादी ६२ हवे ६३ नव्हे.शिवसेना ४४ हवे ४२ नव्हे.[१]
बंडखोर
संपादन- असे वेगळे वर्गीकरण करण्यास काहीच हरकत नाही पण विजेत्या बंडखोरांचेसुद्धा दोन प्रकारात विभाजन असेल काही अपक्ष म्हणून निवडून आले असतील काही बंडखोरीकरून इतर पक्षाच्या तिकिटावरून निवडून आले असतील(आणि पूर्वाश्रमीच्या बंडखोरांची संख्या कुठे ठेवणार :!,अर्थात हे तेवढे महत्त्वाचे नाही).मला वाटते या बद्दल नक्कीच तुम्ही काही गणित मांडले असणार फक्त ते थोडे जाणून घेण्याची उत्सूकता होती.
माहितगार १४:३५, २६ ऑक्टोबर २००९ (UTC)
- निवडणुकीत तिकिट न मिळाल्यामुळे बंडखोरी केलेले उमेदवार (प्रदिप जैस्वाल - औरंगाबाद). हे अपक्षांपेक्षा वेगळे आहेत कारण काही अपवाद वगळता (सदा सरवणकर - शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रदेश) त्यांचा पाठींबा पुर्वाश्रमीच्या पक्षालाच राहणार. परंतु तुमच्या म्हणण्यानुसार सर्वाचे संदर्भ शोधणे थोडे कठीण काम आहे. त्यामुळे सध्या आपण बंडखोरांना अपक्षात सामिल करूयात.
Maihudon ०७:१०, २८ ऑक्टोबर २००९ (UTC)
अभिनंदन
संपादनलेखात योगदान केलेल्या सर्वांचे अभिनंदन,पान रचना चांगली सोपी आणि सुटसूटीत झाली आहे.माहितगार १४:१८, २६ ऑक्टोबर २००९ (UTC)
निकाल
संपादनमतदारसंघा प्रमाणे निकाल मी निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळा वरुन कॉपी केले आहेत व ते एक्सेल फाईल मध्ये सेव केले आहेत. जर कुणाला रेफरन्स साठी हि फाईल पाहिजे असेल तर फाईल
Maihudon १३:३९, २९ ऑक्टोबर २००९ (UTC)
संदर्भ
संपादनमथळ्यात बदल
संपादन१)'पक्षनिहाय (उभे झालेले) उमेदवार' असा मथळा हवा असे वाटते.योग्य वाटल्यास बदलावे. २)आडव्या बार चार्ट मध्ये 'महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ नंतर 'टक्केवारी' हा शब्द कृपया टाकावा असे वाटते. ३)'इतर माहिती' मध्ये शेवटली ओळ ठळक करावी असे वाटते.
अर्थात यावर अजून काम सुरुच आहे. शेवटपर्यंत हे बदल तुम्ही करालच. अल्पमती १४:३१, २९ ऑक्टोबर २००९ (UTC)
शेवटचे कोष्टक
संपादनमनसेचा परिणाम दाखवणारे शेवटचे कोष्टक समजले नाही. योग्य मथळा किंवा स्पष्टीकरण हवे असे वाटते.--J ११:४५, २० फेब्रुवारी २०१० (UTC)