चर्चा:महाराष्ट्रातील सण व व्रते

निनाद, महाराष्ट्रातील सण व व्रते - या लेखाचे रुपांतर महाराष्ट्रातील हिंदू सण आणि महाराष्ट्रातील हिंदू व्रते - आशा दोन वेगवेगळ्या वर्गात करावी असे वाटते. साधारणतः विपी वर याद्या नदेता वर्गा द्वारे त्या आपोआप तयार केल्या जातात. अश्या याद्या चे इतर फायदे म्हणजे याद्या आटो उप्डेट. डाय्ण्यामिक इंडेक्स होणे, इतर वर्गाशी इंटर्लींक जसे उपवर्ग वैगरे. राहुल देशमुख ०२:५३, २९ जुलै २०११ (UTC)

लेखाचे रुपांतर महाराष्ट्रातील हिंदू सण आणि महाराष्ट्रातील हिंदू व्रते हाच विचार मी ही केला होता पण तसे दोन लेख होत नाहीत कारण उदा. हरितालिका हा सणही आहे आणि व्रतही. तसेच अनेक इतर साजर्‍या होणार्‍या दिवसांचेही आहे. मात्र याशिवायही तुमच्ज्याकडे काही सुलभ पद्धत असेल तर तसे करायला माही काहीच हरकत नाही. दुसरा मुद्दा मला निटसा समजला नाही. निनाद ०५:१८, २९ जुलै २०११ (UTC)

Start a discussion about महाराष्ट्रातील सण व व्रते

Start a discussion
"महाराष्ट्रातील सण व व्रते" पानाकडे परत चला.