चर्चा:महाराष्ट्रातील राजकारण

लेख चांगला बनत आहे. लेखातील सबसेक्शनची संख्या कमी करावी. व विकीपीडीया स्टँडर्डप्रमाणे लेख बनवायची खरी कसोटी या लेखात आजमावी लागेल. त्याबाबतीत मदत करुच.

अजयबिडवे १०:४८, २९ ऑक्टोबर २००९ (UTC)

प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद, लेखात कुणी योगदान करेल का याची मीही वाट पहातच होतो.दलित राजकारण व त्यातील तट आणि गटांबद्दल अधिक विस्तृत माहिती हवी आहे,तसेच मराठी अस्मिता आणि मनसे फॅक्टर आणिबाणी जनता पक्ष असे खूपच करण्या सारखे आहे . स्वतंत्र लेख होऊ शकणारे सेक्शनचे लेख बनवून घ्यावे लागतील तसेच एक सर्वप्रकारचे निवडणूक राजकारण आणि राजकारणी यांचा मिळून मार्गजक्रमण साचाही लागणार आहे.

तर एकुण मदतीचे स्वागतच आहे.विकीपीडीया स्टँडर्डप्रमाणे लेख बनवायची खरी कसोटी या लेखात आजमावी लागेल हेही खरे.

माहितगार ११:२८, २९ ऑक्टोबर २००९ (UTC)

"महाराष्ट्रातील राजकारण" पानाकडे परत चला.