@J:अकरावे अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलन गुजरातेतील भरूच येथे दि. १६ व १७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.[१] -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:२९, १ एप्रिल २०१४ (IST)Reply

  1. ^ http://jalgaonlive.com/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%85-%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%BE/. १ एप्रिल २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

संमेलन खरोखरच झाले? संपादन

१६-१७ फेब्रुवारी २०१४ या काळात भारताच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याने नरेंद्र मोदी अत्यंत कार्यव्यस्त होते. त्यांना त्या काळात संमेलनाच्या उद्‌घाटनासाठी वेळ मिळण्याची शक्यता अगदी कमी आहे. शिवाय गुजराथी वर्तमानपत्रांतून असे संमेलन झाल्याचे वाचण्यात आले नाही आंतरजालावर शोधूनही काही माहिती मिळू शकलेली नाही. या काळात जर हे संमेलन झाले असेलच तर ८-९ मार्च २०१४ला लगेच नाशिकला महानुभाव संमेलन कसे होईल? नाशिकचे संमेलन झाल्याचे नक्की छापून आले आहे. पहा :http://www.deshdoot.com/news.php/news/4323581

आणखी, ११वे संमेलन बुलढाणा जिल्ह्यातील जाळीचा देव येथे आधीच २०१३ साली होऊन गेले होते. परत भरुचला ११वे संमेलन कसे होईल?...J (चर्चा) १३:०६, २ एप्रिल २०१४ (IST)Reply

महानुभाव साहित्य लिपी संपादन

महानुभाव साहित्य लेखनाकरीता विशेष लिपीही वापरली जात होती असे ऐकुन आहे. त्या लिपी बद्दलही कुणी प्रकाश टाकल्यास अथवा स्वतंत्र लेख लिहिल्यास या विषयास एकुण न्याय दिल्या सारखे होईल.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:५८, ३ एप्रिल २०१४ (IST)Reply

"महानुभाव साहित्य संमेलन" पानाकडे परत चला.