चर्चा:महादेव मंदिर (पाटणा)
Latest comment: ११ वर्षांपूर्वी by Mahitgar
हेमाडपंती महादेव मंदिर अशी असंख्य मंदिरे आहेत तरी या लेखाचे सुयोग्य नावाकडे स्थानांतरण करण्यात यावे जसे की पाटणा येथील महादेव मंदिर इत्यादी. संतोष दहिवळ (चर्चा) १९:२२, १७ मे २०१२ (IST)
- पाटणा की पाटणादेवी कोणते बरोबर केवळ "महादेव मंदिर, पाटणा" सहसा बिहार मधील पाटण्याचे स्मरण देते. "महादेव मंदिर, पाटणा-चाळीसगाव" असे करावे का ?
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:०३, १८ नोव्हेंबर २०१३ (IST)