चर्चा:महदाइसा
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by आर्या जोशी
हा लेख सुधारण्यासाठी साचा लावत आहे.आर्या जोशी (चर्चा) १७:१५, ८ मार्च २०१८ (IST)
हा लेख संंपादित करताना त्यामध्ये विकीकरणाच्या मानकांंचा वापर झालेला दिसत नाही.लालित्यपूर्ण लेखन दिसते आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अनावश्यक भाग काढून टाकावा लागणार आहे.मूळसंंपादकाने कृृपया गैरसमज करून घेऊ नये ही विनंंती! धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) ०६:३७, १० मार्च २०१८ (IST)