चर्चा:मल्याळी चित्रपट कलाकारांची यादी

जर येथे फक्त अभिनेते आणि अभिनेत्रींच्या नावाची यादी अपेक्षित असेल तर हे पान मल्याळी चित्रपट अभिनेते आणि मल्याळी चित्रपट अभिनेत्री या पानांत विभाजित करावे.

जर येथे इतर कलाकारांचीही (रंगभूषा, नेपथ्य, दिग्दर्शन, इ.) यादी अपेक्षित असेल तर तसे नमूद करावे.

अभय नातू २०:४३, २४ सप्टेंबर २०१० (UTC)

"मल्याळी चित्रपट कलाकारांची यादी" पानाकडे परत चला.