चर्चा:मराठी भाषेचा इतिहास

ललित की दलित ? संपादन

@: मराठी भाषेचा इतिहास#पुस्तके विभागात काही पुस्तकांच्या नंतर दलित साहित्य असा शेरा दिसतो आहे, निव्वळ भाषाशास्त्र विषयक पुस्तकांच्या पुढे असा शेरा अनवधानाने आला असेल का की काही विशीष्ट प्रयोजन असावे, जसे की पुस्तके दलित साहित्याची समिक्षा करतात इत्यादी ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:०८, १३ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply

"मराठी भाषेचा इतिहास" पानाकडे परत चला.