चर्चा:मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादी
Latest comment: ९ वर्षांपूर्वी by Jayram
नमस्कार,
सदार लेख हा "मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यां " बाबत असल्याने त्यात अंतर्भूत केलेली स्थानिक वृत्त वाहिन्यांन बाबतची माहिती देण्याचे टाळावे असे वाटते. मिरजेतील एखाद्या खाजगी वाहिनेची माहिती दिलेली दिसते पण अश्या तर्हेच्या अनेक सेवा पुणे, मुंबई, नागपूर आणि इतर अनेक शहरातील केबल सेवादार देत आहेत तेव्हा हि माहिती शक्यतो टाळावी.
धन्यवाद