मुखपृष्ठ सदर लेख

संपादन

हा लेख सदर म्हणून प्रस्तुक करण्याआधी यात भर घातली जावी असे मला वाटते.

अभय नातू १५:४२, २८ जानेवारी २०१० (UTC)

शिवाजी राजे यांनी स्वराज्य स्थापन केले होते आणि त्यांचा राज्य स्थापना करता ना महाराजांचा सर्वात जास्त विरोध हा मराठा सरदारानी केला होता हे जर खरे असेल तर मग मराठा साम्राज्य कसे काय म्हणायचे महाराजांनी महाराष्ट्र धर्म वाढवावा असे सांगितले आहे तर मग आपन महाराष्ट्र राज्य किंवा स्वराज्य असे का नाही म्हणावे मराठा राज्य म्हणाल्यास ते ठराविक जातीचे राज्य समजन्याचा गोंधळ होऊ शकतो. शिवजीराजे यांनी कुठलाही जाती भेद किंवा धर्मभेद केला नाही मग आपन ठराविक चौकट का बांधून मराठा राज्य म्हणूनन बोलायचे त्या पेक्षा आपन महाराष्ट्र राज्य म्हणू शकतो. Pitumg (चर्चा) १५:४६, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply

"मराठा साम्राज्य" पानाकडे परत चला.