चर्चा:मंदारमाला
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by Pradnya lele in topic मंदारमाला नाटकातील गाणी
मंदारमाला नावाचा छंद सुद्धा आहे तेव्हा संदीग्धता टाळण्यासाठी मंदारमाला पान नि:संदिग्धीकरणासाठी वापरून मंदारमाला संगीत नाटक , आणि मंदारमाला वृत्त/छंद असे दोन लेख असावेत का ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:५६, २३ मार्च २०१४ (IST)