चर्चा:भीम आर्मी
@अभय नातू आणि V.narsikar: ज यांनी शेवटची विनंती/ताकीद व्यवस्थीत पचवून पुऩ्हा एकदा प्रताधिकार भंग केलेला आहे. आवश्यक ती कारवाई करावी. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ००:३६, २५ नोव्हेंबर २०१८ (IST) https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80&action=edit
मायावती यांचे मत
संपादनभीम आर्मी, बहुजन यूथ फॉर मिशन २०१९ यांसारख्या संघटना विरोधकांकडून पडद्यामागून चालवल्या जात आहेत. या संघटनांचे कार्यकर्ते दलित वस्त्यांमध्ये जाऊन आमच्या भोळ्या-भाबड्या लोकांची दिशाभूल करीत आहेत, त्यांच्या भावनांशी खेळत आहेत, या संघटना दलित वस्त्यांमध्ये जाऊन 'आम्ही मायावती यांना पंतप्रधान बनवणार असल्याचे सांगत आहेत.' माझे नाव सांगून ते लोकांकडून निधीही उकळत आहेत. या संघटनांचे कार्यकर्ते आमच्या लोकांना लोकांना उच्च जातीतील लोकांविरोधात भडकावत आहेत. त्यांच्या मनात द्वेष पसरवत आहेत. पक्षाच्या वाढीमध्ये या संघटना अडथळा ठरत आहेत.
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांनी दलित बांधवांनी देशातील हनुमान मंदिरांचा ताबा घ्यावा असे म्हटले आहे. [१]