चर्चा:भारतीय सशस्त्र सेना

There is no such thing as "संसदीय सेना". Its paramilitary forces, not parliamentary forces.

बरोबर. संसदीय हा शब्द काढून टाकायला हवा. ऐवजी paramilitary या इंग्लिश शब्दासाठी निमलष्करी असा प्रतिशब्द योग्य ठरतो का?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:०४, ३० डिसेंबर २०१० (UTC)
होय, निमलष्करी बरोबर आहे. कालच बदल केला होता.
अभय नातू १५:३४, ३० डिसेंबर २०१० (UTC)

Start a discussion about भारतीय सशस्त्र सेना

Start a discussion
"भारतीय सशस्त्र सेना" पानाकडे परत चला.