चर्चा:भारताची अर्थव्यवस्था

Todo:

  • Add "Fair Use" statements for the company logo images used on this page. Logos are typically copyrighted but there are certain conditions under which their use constitutes as fair use. - done
  • Fix spelling misteaks!
  • Fix odd usage of words
  • संदर्भांची "संदर्भ" आणि "तळटिपा" अशा गटांत विभागणी.
  • लाल दुव्यांची पाने लिहिणे. - done
  • संदर्भांच्या सूचीचे मराठीत भाषांतर.

Ctcliff ०६:२५, ४ डिसेंबर २००७ (UTC)

छान लेख

संपादन

बरेच दिवसांनंतर एक सुंदर लेख जमून आला आहे. यावर कष्ट घेतलेल्या सदस्यांचे अभिनंदन! -- कोल्हापुरी ०५:३२, २ जानेवारी २००८ (UTC)

चित्र चुकिचे आहे

संपादन

उजव्या कोपय्रात १००० रुपयाची नोट असे लिहुन २० आणि ५० रुपयान्चे चित्र जोडले आहे, ते बदला.

 
अभय नातू १६:३०, ७ सप्टेंबर २०१० (UTC)
"भारताची अर्थव्यवस्था" पानाकडे परत चला.