चर्चा:भरहुत
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे
कनिंघम यांनी इ.स. १९७३ मध्ये या प्राचीन स्थळाचा शोध लावला........
यात इ.स. १८७३ असे हवे . कृपया तपासावे व दुरुस्ती करावी ही विनंती. --वि. नरसीकर (चर्चा) १८:०४, २२ जुलै २०१७ (IST)
@संदेश हिवाळे:नमस्कार! चित्रदालनातील छायाचित्र इंगजी नावासह आहेत ती मराठी करावी. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) १०:५८, ३ मे २०१८ (IST) .
- आपल्या संदेशासाठी धन्यवाद, लवकर भाषांतर करतो.--संदेश हिवाळेचर्चा १३:१०, ३ मे २०१८ (IST)
- @आर्या जोशी:, झाले. --संदेश हिवाळेचर्चा १७:१०, ४ मे २०१८ (IST)