चर्चा:भक्तराज महाराज

दृष्टिकोन साचा लावण्यामागचा माझा हेतू लेखकाला खच्ची करण्याचा नसून लेखातील वादातीत नसणारी विधाने बदलण्यासंबंधी आहे.

उदा. भक्तराजमहाराजांचे गुरू हे साईबाबांचेच रूप होते हे विधान assertion आहे व ते पडताळून पाहणे शक्य नाही. तरी अशी विधाने लेखातून काढावीत ही नम्र विनंती.

अभय नातू १७:२२, १७ डिसेंबर २००९ (UTC)

Start a discussion about भक्तराज महाराज

Start a discussion
"भक्तराज महाराज" पानाकडे परत चला.