चर्चा:बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम

हे पान संपुर्णपणे इंग्रजी भाषेत आहे. त्यामुळे हा मजकूर काढून टाकला जावा काय?

This page contains legal info which wikipedians may want and need to refer. So while we need to retain english portion also for reference.So please trat this as a special purpose exception.माहितगार ०८:३८, १८ डिसेंबर २००९ (UTC)

नामविश्व

संपादन

हा लेख विकिपीडिया नामविश्वात असावा असे मला वाटते.

अभय नातू १६:३५, १८ डिसेंबर २००९ (UTC)

मला वाटते यातील दोनच परिच्छेद विकिपीडियास उपयूक्रत आहेत बाकी लेख तसा जनरल परपज आहे अर्थात विश्वकोशीयरूप देण्याची जरूरी आहे. मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने अजून एका स्वतंत्र लेखाची गरज भासेल असे वाटते.माहितगार ०४:५९, १९ डिसेंबर २००९ (UTC)
"बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम" पानाकडे परत चला.