ह्या पानाला अनेक दुवे आहेत. पान स्थानांतर केल्यावर दे दुवे देखील update करायला हवेत. तसेच वर्ग:बहरैन मधील सगळी पाने वर्ग:बहरीनला वळवण्याचे काम कोण करणार?
Abhijitsathe १८:१९, १० ऑक्टोबर २०११ (UTC)

इंग्लिश विकिपीडियावर - अरबीभाषेत - "‏البحرين‎, al-Baḥrayn", तरी बहरेन किंवा बहरैन हा अचूक उच्चार आहे असे माझे मत आहे.
अभय नातू २०:२५, १० ऑक्टोबर २०११ (UTC)

Start a discussion about बहरीन

Start a discussion
"बहरीन" पानाकडे परत चला.