फ़्रेंड्स की फ़्रेन्ड्ज़? -- J १७:१७, २१ मार्च २०११ (UTC)

मराठीत नुक्ता वापरता येत नसल्यामुळे फ्रेंड्स असे transliteration सगळ्यात जवळचे ठरते. नुक्ता वापरता आल्यास ते फ्रेंड्झ़ (झ ला नुक्ता) असे होईल.
अभय नातू १७:२०, २१ मार्च २०११ (UTC)

Start a discussion about फ्रेंड्स

Start a discussion
"फ्रेंड्स" पानाकडे परत चला.