चर्चा:फ्रांकफुर्टी विचारधारा

पंथ या अर्थाने वापरल्या जाणाऱ्या “स्कूल” या इंग्रजी शब्दाचे मराठीत योग्य भाषांतर कोणाला माहिती असल्यास या लेखात टाकता येईल का? मी सध्या “स्कूल” हाच शब्द वापरला आहे. पण मराठी लिखाणात इंग्रजी शब्द बघितला की जेवताना मिठाचा खडा लागल्यासारखे होते!

उपरोक्त सही न केलेला संदेश बहुधा सदस्य:Mitoderohne यांनी लिहीला असावा.

@Mitoderohne:

सध्या उपलब्ध पर्याय बघू :
  • सरकारी साहित्य समीक्षा कोशात anthropological school मानवशास्त्रीय संप्रदाय हा शब्द दिला आहे.
  • सरकारी व्यवसाय व्यवस्थापन कोश human relations school मानवी संबंध विचारप्रणाली
  • इतर: विचारसरणी, विचारधारा,
  • हे कसे वाटते,कोणते बरे वाटते :
    • फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी विचारधारा : तत्कालीन साम्यवादी विचारांशी सहमत नसणाऱ्या मार्क्सवादी विचारवंतांनी फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी विचारधारेची स्थापना केली.
    • फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी संप्रदाय  : तत्कालीन साम्यवादी विचारांशी सहमत नसणाऱ्या मार्क्सवादी विचारवंतांनी फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी संप्रदायाची स्थापना केली.
    • फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी पंथ: तत्कालीन साम्यवादी विचारांशी सहमत नसणाऱ्या मार्क्सवादी विचारवंतांनी फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी पंथाची स्थापना केली.
    • फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी विचारसरणी: तत्कालीन साम्यवादी विचारांशी सहमत नसणाऱ्या मार्क्सवादी विचारवंतांनी फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी विचारसरणीची स्थापना केली.
    • फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी विचारप्रणाली : तत्कालीन साम्यवादी विचारांशी सहमत नसणाऱ्या मार्क्सवादी विचारवंतांनी फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी विचारप्रणालीची स्थापना केली.
    • फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी स्कूल: तत्कालीन साम्यवादी विचारांशी सहमत नसणाऱ्या मार्क्सवादी विचारवंतांनी फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी स्कूलची स्थापना केली.

मला वाटते लेखात लिहिणे चालू ठेवा त्यात सुरवातीस जी कंफर्टेबल वाटतील ती वापरून पहा. काळाच्या ओघात कदाचीत स्कूल शब्दच रूढ होईल किंवा वेगळा रूढ होईल. आपणास ज्ञानकोशीय वाचन आणि लेखनाच्या शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:१०, ११ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply

@Mahitgar, फार छान! माझ्या मते “फ्रांकफुर्टी विचारधारा” सर्वात योग्य आहे. (बोली मराठीत जरी दुर्दैवाने आजकाल इंग्रजी शब्द वापरले जात असले तरी प्रमाण मराठीत तसे होऊ नये असे वाटते.) Mitoderohne (चर्चा) १८:३२, ११ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply

पंथ या अर्थाने वापरल्या जाणाऱ्या “स्कूल” या इंग्रजी शब्दाचे मराठीत योग्य भाषांतर कोणाला माहिती असल्यास या लेखात टाकता येईल का? मी सध्या “स्कूल” हाच शब्द वापरला आहे. पण मराठी लिखाणात इंग्रजी शब्द बघितला की जेवताना मिठाचा खडा लागल्यासारखे होते!

उपरोक्त सही न केलेला संदेश बहुधा सदस्य:Mitoderohne यांनी लिहीला असावा.

@Mitoderohne:

सध्या उपलब्ध पर्याय बघू :
  • सरकारी साहित्य समीक्षा कोशात anthropological school मानवशास्त्रीय संप्रदाय हा शब्द दिला आहे.
  • सरकारी व्यवसाय व्यवस्थापन कोश human relations school मानवी संबंध विचारप्रणाली
  • इतर: विचारसरणी, विचारधारा,
  • हे कसे वाटते,कोणते बरे वाटते :
    • फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी विचारधारा : तत्कालीन साम्यवादी विचारांशी सहमत नसणाऱ्या मार्क्सवादी विचारवंतांनी फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी विचारधारेची स्थापना केली.
    • फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी संप्रदाय  : तत्कालीन साम्यवादी विचारांशी सहमत नसणाऱ्या मार्क्सवादी विचारवंतांनी फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी संप्रदायाची स्थापना केली.
    • फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी पंथ: तत्कालीन साम्यवादी विचारांशी सहमत नसणाऱ्या मार्क्सवादी विचारवंतांनी फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी पंथाची स्थापना केली.
    • फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी विचारसरणी: तत्कालीन साम्यवादी विचारांशी सहमत नसणाऱ्या मार्क्सवादी विचारवंतांनी फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी विचारसरणीची स्थापना केली.
    • फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी विचारप्रणाली : तत्कालीन साम्यवादी विचारांशी सहमत नसणाऱ्या मार्क्सवादी विचारवंतांनी फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी विचारप्रणालीची स्थापना केली.
    • फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी स्कूल: तत्कालीन साम्यवादी विचारांशी सहमत नसणाऱ्या मार्क्सवादी विचारवंतांनी फ्रांकफुर्टी/फ्रांकफर्टी स्कूलची स्थापना केली.

मला वाटते लेखात लिहिणे चालू ठेवा त्यात सुरवातीस जी कंफर्टेबल वाटतील ती वापरून पहा. काळाच्या ओघात कदाचीत स्कूल शब्दच रूढ होईल किंवा वेगळा रूढ होईल. आपणास ज्ञानकोशीय वाचन आणि लेखनाच्या शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:१०, ११ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply

@Mahitgar, फार छान! माझ्या मते “फ्रांकफुर्टी विचारधारा” सर्वात योग्य आहे. (बोली मराठीत जरी दुर्दैवाने आजकाल इंग्रजी शब्द वापरले जात असले तरी प्रमाण मराठी तसे होऊ नये असे वाटते.) Mitoderohne (चर्चा) १८:३२, ११ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply

हम्म.. वापरून पहावे प्रत्यक्ष वापरात कसे वाटते. यावर बरेचसे काही अवलंबून आहे. मलाही विचारधाराच योग्य वाटते आहे.

केवळ मराठी अथवा केवळ मराठी शब्दसंपदेच्या अभावामुळे इंग्रजी शब्दच वापरा या दोन्ही टोकांच्या भूमीकातून एक समतोल भूमीका साकारत मराठी विकिपीडियाला पुढे जावे लागेल असे वाटते. हि सर्व माझी व्यक्तीगत मते आहेत. जो पर्यंत मराठी लोक शब्द योजना करताहेत बदलताहेत तो पर्यंत मला सहसा फारसे आक्षेपार्ह वाटत नाही. शब्द बदलणारे मराठी नबोलणारे न लिहिणारे असले तर जरासे अनक्म्फर्टेबल होते एवढेच. भावी चर्चातून अथवा साहाय्य पानातून उपयोग करता यावा म्हणून माझी उत्तरे प्रदीर्घ असतात लगेच वाचले पाहीजे किंवा वाचलेच पाहीजे असेही काही नाही.
धन्यवाद आणि ज्ञानकोशीय वाचन आणि लेखनास शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:०९, ११ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply
"फ्रांकफुर्टी विचारधारा" पानाकडे परत चला.