चर्चा:प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by V.narsikar

आपले लेखात साचा स्रोत पुस्तक टाकला आहे व आपण दिलेले संदर्भ त्यात स्थानांतरीत केले आहेत. कृपया बघावे.--वि. नरसीकर , (चर्चा) २०:४७, १९ जानेवारी २०१८ (IST

@V.narsikar: साचा कुठे पहावा ते कळवावे. आर्या जोशी (चर्चा)

या काळात वैदिक मतांचा..........इत्सिंग याच्या वर्णनातून दिसते, हा परिच्छेद बघावा. यानंतर <ref>{{स्रोत पुस्तक... म्हणजे हा साचा आहे. तो साचा ==बौद्ध अभ्यासक्रम== या मथळ्याचे वरपर्यंत आहे. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) ०८:०३, २३ जानेवारी २०१८ (IST)Reply
"प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती" पानाकडे परत चला.