या गडावर मोगलांनी गायी डांबून ठेवल्या होत्या त्यावेळी अंबेजोगाई येथील महाराजांचा मावळा देशमुख याने मोठ्या शिताफीने त्यांना मोघलांच्या तावडीतून त्या खोलीचे कवाड उघडून मुक्त केल्या पुढे तो किल्ला सर केल्यानंतर महाराजांनी त्या देशमुख मावळ्यास थेतील पाच गावे इनाम दिली. रातांबी, राजीवली, कोंडभैरव, कुटगिरी, पाचांबे.. पुढे गाईंचे कवाड उघडल्या मुले त्या मराठ्यांचे नाव गायकवाड असे पडले.. त्यांचे सुरवातीला वास्तव्य कुटगिरि येथे होते तेथे त्यांचा वंशज न वाढल्यामुळे त्यांनी तेथील सर्व कारभार तेथील जनतेच्या ताब्यात सोपंउन ते पाचांबे येथे वास्तव्यास गेले.. आजही तेथे गायकवाड घराण्याचे वास्तव्य आहे...

"प्रचितगड" पानाकडे परत चला.