चर्चा:कांदे पोहे

(चर्चा:पोहे या पानावरून पुनर्निर्देशित)

आहो नरसीकर इथे आलु टाका असे लिहिलय...म्हणजे काय्??आता हे आलु काय भानगड आहे?? विदर्भात पिकणारा पदार्थ आहे का तो??त्याला इतर नावे कोणती?? ते दिसत कस?? किंवा तो आलु जे काही असेल ते..செ.प्रसन्नकुमार १७:५३, २२ जुलै २०१० (UTC)

अशुद्धलेखन आढळले

संपादन

ह्या लेखात शुद्धलेखनाचा अभाव असल्याचे जाणवते,शब्दांच्या मांडणीत चुका आढळतात ,ह्या लेखाचा दर्जा सुधारण्याबाबत लेखकाने पुढाकार घेऊन आवश्यक ते बदल करावेत,हिच अपेक्षा.

  • ह्या शब्दांचा खुलासा करावा- गोडेतेल (हेच का?),रोळी? तळलेले आलु? अशुद्ध शब्द - मिठ? जाइल? कढइ? कोथिंबिर?

செ.प्रसन्नकुमार १८:०७, २२ जुलै २०१० (UTC)

अशुद्धलेखन

संपादन

एखाद्या लेखात अशुद्धलेखन आढळले तर त्यावर {{अशुद्धलेखन}}हा साचा लावावयास हवा.लेखक वा कोणीही सदस्य मग त्या लेखात शुद्धलेखन करु शकतात/बदलु शकतात.आपणही सदस्य म्हणुन विकिच्या नितीप्रमाणे त्यात बदल वा लेखन करु शकता.

वि. नरसीकर (चर्चा) ०४:१६, २३ जुलै २०१० (UTC)

"कांदे पोहे" पानाकडे परत चला.