Crease चा उच्चार मला वाटते क्रीस असा होतो. क्रीझ नसावा. मी एकदोनदा दुरुस्त केला होता, पण आज परत पॉपिंग क्रीझ(x) पाहिला तेव्हा लिहीत आहे.--J--J १७:०६, ५ मे २००७ (UTC)


Creaseच्या स/झ चा उच्चार Greaseमधील स/झ प्रमाणे होतो. Greeceच्या स पेक्षा आणि Breezeच्या झ पेक्षा वेगळा पण या स आणि झच्या मध्ये कुठेतरी हा वर्ण असावा. देवनागरीत जवळात जवळ झ़ (नुक्ता प्रमाण मानल्यास) असे notation होईल.

येथे उच्चार दिलेला आहे - आन्सर्स.कॉम

अभय नातू १७:१७, ५ मे २००७ (UTC)


आन्सर्स.कॉम वर मी उच्चार ऐकला. मला तो क्रीस ऐकू आला, क्रीज़ किंवा क्रीझ नाही. आपल्या लिहिण्याप्रमाणे तो कदचित neither स nor झ असेल; पण IPA च्या उच्चार लिहिण्याच्या पद्धतीप्रमाणे उच्चार (krēs) असा दाखवला आहे, अन्यथा तो greasy मध्ये दाखवला आहे त्याप्रमाणे ((grē'zē) z ने दाखवला असता. असो, बर्‍याच शब्दकोशांत उच्चार स दिला आहे हे नक्की.--J--59.95.23.133 १७:५०, ५ मे २००७ (UTC)

"पॉपिंग क्रीस" पानाकडे परत चला.