लिंक काढून टाकण्याचे कारण कळवावे संपादन

नमस्कार सर, मी सदरील पेज वरती एक लिंक ऍड केली होती. ती लिंक काढून टाकण्यात आली कृपया मला त्याचे कारण कळवावे Bhramangatha (चर्चा) १६:५८, २६ फेब्रुवारी २०२३ (IST)Reply

नमस्कार, कृपया लक्षात घ्यावे की विकिपीडिया हे जाहिरात प्रसिद्ध करण्याचे ठिकाण नाहीये. येथे आपण स्वतःचे संकेतस्थळ, अनुदिनी म्हणजे ब्लॉग्ज तसेच समाज माध्यमे यांचे संकेतस्थळ संदर्भ म्हणून जोडू शकत नाहीत. कोणताही सदस्य ते उडवू शकतो. संतोष गोरे ( 💬 ) २०:२९, २६ फेब्रुवारी २०२३ (IST)Reply
"परशुराम" पानाकडे परत चला.