@ज्ञानदा गद्रे-फडके:

पपनस या पानावर जाऊन, डावीकडचे कडपट्टीत (साईडबार) 'इतर भाषांमध्ये' याखाली असलेल्या 'English' या दुव्यावर टिचकले असता, आपण इंग्रजी विकिच्या पानावर जाल.अधिक माहितीसाठी तेही पान कृपया बघावे. --वि. नरसीकर (चर्चा) ०९:१९, २२ सप्टेंबर २०१७ (IST)Reply

सोबतच हेही पान कृपया बघावे.

@वि. नरसीकर धन्यवाद! ते पान पाहिले आहे. त्यावर फळाच्या मराठी नावाची भर मी नुकतीच घातली. सवडीने इतर माहिती मराठी पानावर समाविष्ट करते.

"पपनस" पानाकडे परत चला.