संदिग्ध शीर्षक

संपादन

नैसर्गिक पूल जगात केवळ पुणे जिल्ह्यात असल्याचा गैरसमज या लेखातून उद्भवतो. कृपया चपखल शीर्षक योजावे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:४४, २५ फेब्रुवारी २०११ (UTC)

तुम्ही सांगितलेले बरोबर आहे उपाय सुचवा.

धन्यवाद

Dr.sachin23 ०४:४८, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)

या लेखात नैसर्गिक पूल व कमानींबद्दलची माहिती घालावी. इंग्लिश आंतरविकि दुव्यावरुन ही माहिती येथे आणता येईल.
अभय नातू ०६:४६, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)
"नैसर्गिक पूल" पानाकडे परत चला.